🔴LIVE २१/११/२०२२ वेळापूर येथून | इंदुरीकर महाराज कॉमेडी किर्तन | indurikar maharaj comedy kirtan
ह.भ.प. श्री. निवृत्ती देशमुख महाराज इंदुरीकर,
निवृत्ती महाराज इंदोरीकर हे महाराष्ट्रातील लोकप्रिय किर्तनकार आहेत, यांचे किर्तन हे कडू पण सत्य आहेत, आपल्या विनोदी शैलीतून प्रबोधनाचे काम ते करत असतात, हे किर्तन संपूर्ण ऐका, महाराजांनी त्यांच्या तुफान कॉमेडी किर्तनातून सर्व किर्तन ऐकणाऱ्या श्रोत्यांच मनोरंजन केले. सर्व श्रोते अगदी मंत्रमुग्ध होऊन कीर्तनाचा स्वाद घेतात जर कीर्तन आवडले तर लाईक करा तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा. आणि आपल्या ग्रॅन्ड मराठी या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद.